Eknath Shinde | शिवसेनेलाधक्का देणारेएकनाथ शिंदे नेमके कोण? | Shivsena | Sakal Media

2022-06-21 610

कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच आता शिवसेनेच्या विरोधात बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे ३५ आमदारांसोबत सुरतमधील ली मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. शिंदेंच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार का अशा चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#EknathShinde #Gujarat #UddhavThackeray #internationaldayofyoga2022 #vidhanparishad #MLCElection #Election #marathinews #maharashtra #Politics
Please Like and Subscribe for More Videos.